smuggling heroin : मुंबई विमानतळावर 25 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या हेरॉईन तस्करीप्रकरणी आईसह मुलीला अटक करण्यात आली आहे. कतार एअरवेजच्या विमानाने या दोन महिला मुंबईत आल्या होत्या. त्यांनी बॅगेतून लपवून 5 किलो हेरॉईन आणले होते. मुंबई कस्टमने केलेली ही मोठी कारवाई आहे. (Mother-daughter duo held at Mumbai airport for smuggling heroin worth Rs 25 crore)