बुडालेल्या मुलाला शोधताना 24 जण कोसळले विहिरीत
July 17, 2021 9 पाच जणांचे मृतदेह हाती- 19 जणांना वाचवण्यात यश- मध्यप्रदेशात दुर्घटना @ Advertisements मध्यप्रदेशातील विदिशा जिह्यातील गंजबासोदा भागात नुकतीच एक मोठी दुर्घटना घडली. विहिरीत पडलेल्या मुलाचा शोध सुरू असताना परिसरात झालेल्या गरà...