कर्नाटक: मुख्यमंत्री बोम्माई दिल्लीत दाखल; पंतप्रधान, केंद्रीय मंत्र्यांची घेणार भेट
बेंगळूर/प्रतिनिधी कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई नवी दिल्लीला पोहोचलेआहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा राष्ट्रीय राजधानीला पह...