Thousands of protesters chanted slogans to remove petrol pumps in wardha | हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्यांकडून पेट्रोल पंप हटावचा नारा, पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात
पोलीस विभागाच्या वतीने सुरु करण्यात येणारा पेट्रोल पंप हटावचा नारा हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्यांकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे देण्यात आला. | Thousands of protesters chanted slogans to remove petrol pumps in wardha