जम्मू-काश्मीरमधील 'दरबार मूव्ह' प्रथा संपुष्टात – तरुण भारत
July 1, 2021 17 दरवर्षी 200 कोटींची होणार बचत – 149 वर्षे जुनी प्रथा वृत्तसंस्था / श्रीनगर Advertisements जम्मू-काश्मीरच्या जुळय़ा राजधान्या श्रीनगर आणि जम्मूदरम्यान दर 6 महिन्यांनी होणारी ‘दरबार मूव्ह’ची 149 वर्षे जुनी प्रथा अखेर संपुष्टात आली आ...
Source: tarunbharat.com