Detailed description is कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो. केस अर्पण. करून कुठे पुण्य मिळते,. . नारळ अर्पण. करून कुठे भाग्य उजळते,. . केस अन् नारळ. विकुनी होतो व्यापार.. . सोनं- चांदी अर्पण. करून कुठे काय मिळते.. . सोने -चांदीच्या. दागिन्यांचा होतो लिलाव.. . काय उपयोग सांग मानवा. अशा या दान धर्माचा ???. . कधी शेतक-याला. बियाणं दान देऊन बघा.. . कधी निराधार. कन्येचा विवाह लाऊन बघा.. . कधी एखाद्या निराधार. बालकाचा पालक होऊन बघा.. . कधी एखाद्या. उपाश्याला भरवुन बघा.. . कधी एखाद्या. अपंगाला आधार देऊन बघा.. . कधी एखाद्या शाळेचा. जीर्णोध्दार करून बघा.. . कधी एखाद्या. वृध्दाश्रमास दान करून बघा.. . कधी एखाद्या आश्रमातील. निराधारांवर प्रेम करून बघा.. . एकदा दान धर्माच्या. व्याख्या बदलून तर बघा !!!. . जेव्हा मंदिरात जाणाऱ्या. रांगा वाचनालयात जातील,. . तेव्हा भारत. जगात महासत्ता बनेल.... . पुस्तक वाचनाने. माणसाचं मस्तक सशक्त होतं.... . सशक्त झालेलं मस्तक. कुणाच हस्तक होत नसतं.... . आणि हस्तक न झालेलं मस्तक . कुठेही नतमस्तक होत नसतं...! . . शाळेचे छत गळके आणि. मंदिराचे छत मात्र सोन्याचे ?. . शाळेत आज मुलांना. बसायला साधी फरशी नाही.. . आणि. मंदिराला मात्र संगमरवरी ? . . शाळेला दोन रुपये देतांना दहा. वेळा चौकश्या करणारा पालक, . . मंदिराला दोन हजार देतांना. अजिबात चौकशी करत नाही... . आपला भारत. नक्की महासत्ता होणार ?. . पायात घालायची चप्पल. ए सी मधे विकायला ठेवतात,. . आणि. भाजीपाला फूटपाथवर...!. . आणि म्हणे. आमचा देश कृषी प्रधान..!. . आणि. आत्महत्या करतो शेतकरी... . शेकडो. मैल चालतो वारकरी.... . अन विठोबाचे. पहिले दर्शन घेतो मुख्यमंत्री..!. . वाचा, विचार करा
Established in the recent years अंधश्रद्धा निर्मूलन in ahmednagar, maharashtra in india.
This well-known establishment acts as a one-stop destination servicing customers both local and from other parts of the city...
Frequently Asked Questions About This Location
Qus: 1). what is the mode of payment accepted ?
Ans: Cash , Credit Card and Wallets
Qus: 2). What are the hours of operation ?
Ans: Open all days mostly from 9:30 to 8:30 and exceptions on Sundays. Call them before going to the location.
Qus: 3). What is the Latitude & Longitude of the location?