vimarsana.com

व द त फ क सक न प रकल ग जर News Today : Breaking News, Live Updates & Top Stories | Vimarsana

vedanta foxconn, पंतप्रधान मोदी शिंदेंना म्हणाले, त्या कंपनीला महाराष्ट्राच्या सत्तांतराची कल्पना कशी असेल? - cm eknath shinde phone call pm narendra modi over vedanta foxconn semiconductor manufacturing project shifted from maharashtra to gujarat

mumbai newsVedanta Foxconn Project : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मंगळवारी रात्री याबाबत फोनवर झालेल्या चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितला. ​​'मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित झाला. महाराष्ट्रात मोठे उद्योग येणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी गुणवत्ता आणि आवश्यक पायाभूत सुविधा महाराष्ट्रात आहेत. आम्ही त्यासाठी उद्योगांना आवश्

vedanta foxconn, महाराष्ट्र नको, गुजरातला प्रकल्प उभारु, सल्ला कुणाचा? वेदांताच्या अध्यक्षांची टाइम्स ला सनसनाटी मुलाखत - vedanta foxconn semiconductor manufacturing project shifted from maharashtra to gujarat vedanta president anil agarwal interview times group

mumbai newsवेदांता समुहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी 'टाइम्स ग्रुप्स'ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती क्षमता असलेल्या प्रकल्पासाठी महाराष्ट्राऐवजी गुजरातची निवड का केली? याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र प्रकल्पासाठी गुजरातच्या निवडीचा सल्ला कुणाचा? हे सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे.

© 2025 Vimarsana

vimarsana © 2020. All Rights Reserved.