केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नेतृत्वाखाली आजपासून भाजपची जनआशीर्वाद यात्रा (BJP Jan Ashirwad Yatra) सुरु झाली आहे. ही यात्रा दादर इथल्या बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मारक स्थळीही येणार असल्याने यावेळी शिवसेना (Shiv Sena) - भाजप (BJP) राडा पुन्हा होतो का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. दरम्यान, राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात होण्यापूर्वी विमानतळावर भाजपने जो
मुंबई: बीजेपी के सीनियर नेता नारायण राणे आज से जन आशीर्वाद यात्रा शुरु करने जा रहे हैं। आप सभी को बता दें कि आज और कल मुंबई के अलग-अलग इलाको. | News Track
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आज मुंबईतून आपली जनआशीर्वाद यात्रा (BJP Jan Ashirwad Yatra) सुरू करत आहेत. या यात्रेत शिवसेना भाजप कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही यात्रा वादळी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवाजी पार्कवर राणे दिव्ंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करणार आहेत.
Union MSME Minister Narayan Rane paid homage to Shiv Sena supremo late Balasaheb Thackeray at his memorial here on Thursday and later claimed the BJP will win the forthcoming polls to the Brihanmumbai Municipal Corporation, currently ruled by the Sena.