vimarsana.com

Latest Breaking News On - Atoda news - Page 1 : vimarsana.com

The murder of a 13-year-old boy to a father in a land dispute, the incident at Khadki Ghat in Beed | जमिनीच्या वादातून बापानेकेला 13 वर्षीय मुलाचा खून, बीड तालुक्यातील खडकी घाट येथील घटना; बाप अटकेत

तीन बायका केल्यानंतर पहिल्या पत्नीच्या मुलाच्या नावे असलेली जमीन स्वत:ला मिळावी यासाठी पित्यानेच १३ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना बीड तालुक्यातील खडकी घाट येथील एका वस्तीवर घडली. खुनानंतर पळून जाणाऱ्या बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले. | The murder of a 13-year-old boy to a father in a land dispute, the incident at Khadki Ghat in Beed

© 2025 Vimarsana

vimarsana © 2020. All Rights Reserved.