वार्ताहर/ मांजरी
आषाढ वारीत अंकलीकर शितोळे सरकार यांच्याकडे मानाचे अशव, माऊलींच्या तंबूचा मान असून वारीच्या काळातील सर्व धार्मिक विधी आळंदी येथे पूर्ण करण्यात येत आहेत. आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका विविध दिंडय़ांच्या सहभागात आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवषी जात असतात. गेल्या वर्षापासून कोरोना महामारीमुळे य