Punjab Politics| Captain Amarinder Singh Master Plan; Amit Shah BJP Amrinder Singh And Farmers Protest Inside Story | भाजपमध्ये जाणार नाहीत तर नवीन संघटनेची करणार घोषणा! मग शेतकरी आंदोलन मिटवून आगामी विधानसभेत बाजी मारण्याच्या तयारीत कॅप्टन अमरिंदर सिंग
पंजाबमध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर आता कॅप्टन अमरिंदर सिंग 2 ऑक्टोबर रोजी नवीन संघटना घोषित करण्याच्या तयारीत आहेत. ही संघटना एक बिगर राजकीय संघटना राहील. कॅप्टन यांच्या जवळच्या सूत्र�...
Source: bhaskar.com