Latest Breaking News On - County station - Page 1 : vimarsana.com
शहरातील अर्चनानगरात राहणाऱ्या वकील पतीचा साथीदारांच्या मदतीने पत्नीने खून केल्याची घटना ३० ऑगस्टला घडली होती. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली असून अॅड. किरण लोखंडे यांचा खून केल्याच्या दिवशी अगोदर त्यांना झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या, नंतर शॉक देऊन खून करण्यात आला. आरोपी पत्नीने दागिने विकून इतरांची मदत घेतल्याची पोलिसांना कबुली दिली. या प्रकरणात मन हेलावणारा उलगडा झाला आहे. या गुन्ह... | First the lawyer was killed by sleeping pills, then shockशहरातील अर्चनानगरात राहणाऱ्या वकील पतीचा साथीदारांच्या मदतीने पत्नीने खून केल्याची घटना ३० ऑगस्टला घडली होती. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली असून अॅड. किरण लोखंडे यांचा खून केल्याच्या दिवशी अगोदर त्यांना झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या, नंतर शॉक देऊन खून करण्यात आला. आरोपी पत्नीने दागिने विकून इतरांची मदत घेतल्याची पोलिसांना कबुली दिली. या प्रकरणात मन हेलावणारा उलगडा झाला आहे. या गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
PuneMaharashtraIndiaCounty-stationFirst-the-lawyer-was-killed-by-sleeping-pillsHen-shock-adv-kiran-lokhandes-murder-unraveled