प्रतिनिधी/ कराड
पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 91 टक्के मतदान झाले आहे. गुरूवारी 1 जुलैला सकाळी आठपासून येथील वखार गोदामात मतमोजणी होणार आहे. प्रथमच केंद्रनिहाय मतमोजणी होणार असून दुपारी साडे बारापर्यंत पहिल्या फेरीचे कल तर सायंकाळी साडे चारपर्यंत संपूर्ण निकाल समजणार आहे. दरम्यान, निवडणुकीत सहकार, संस्थापक आणि