Vimarsana.com

narayana naik: Live & Latest News Updates : Vimarsana.com

Government will consider opening an agricultural college in Brahmavara, says Cheluvarayaswamy

Government will consider opening an agricultural college in Brahmavara, says Cheluvarayaswamy
thehindu.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from thehindu.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Karnataka
India
Udupi
Krishi-yanatradhare-kendras
K-jayaprakash-hegde
Brahmavara-krishi-kendra
Yashpal-suvarna
Krishi-kendra
Narayana-naik
Siri-dhanyas
Keladi-shivappa-nayaka
Horticultural-university-vice

Bhatkal: Unidentified Miscreants Vandalize Congratulatory Banner for Mankal Vaidya

Unidentified miscreants have removed and damaged the banner congratulating Mankal Vaidya, and the police have registered a case in this regard.

Bhatkal
Karnataka
India
Narayana-naik
Mankal-vaidya
Bhatkal-honnavar-assembly
Uttara-kannada-district

Traffic Restrictions and Road Diversions in Hyderabad For Ilaiyaraaja Concert

There will be no entry for tehicles from Lingampally to Gachibowli and Gachibowli to Lingampally. No entry for heavy vehicles on this route. Truck, Lorries, and any kind of heavy vehicle is not allowed to travel in this route on Sunday. The top cop requested the public to cooperate with them to ensure safety.

Nalgonda
Andhra-pradesh
India
Narayana-naik
Traffic-joint
Director-illayaraja
Wipro-circle
Traffic-restrictions-for-illaiyarajja-music-concert
Llaiyarajja-music-concert-traffic-diversion
Llaiyarajja-music-concert-date
Llaiyarajja-music-concert-tickets

बोगमाळोत गोळय़ा झाडून युवकाचा खून

बोगमाळोत गोळय़ा झाडून युवकाचा खून
tarunbharat.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from tarunbharat.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Kolhapur
Maharashtra
India
Arjun-ghorpade
B-krishnak-singh
Narayana-naik
Vasco
Coast-guard
Verna-panchayat
Coast-guard-forces
கோலாப்பூர்
மகாராஷ்டிரா

शिवसेनेला आणखी एक धक्का वेंगुर्ले उपसरपंचांसह अनेक शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : कोकणात भारतीय जनता पार्टीत पुन्हा इनकमिंग सुरू झाले आहे. वेंगुर्ले तालुक्यातील पेंडुर गावातील शिवसेना उपसरपंच प्रमोद शिरोडकर यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. या प्रवेशाने वेंगुर्ले तालुक्यात शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. उपसरपंच प्रमोद शिरोडकर यांच्यासह लिंगेश्वर नाईक, वसंत शिरोडकर, आर्यन मागवकर यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्न देसाई, तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका उपाध्यक्ष संतोष गावडे, ग्राम समिती अध्यक्ष उमेश सावंत, किसान मोर्चाचे बाळू प्रभू, मातोंड सोसायटीचे व्हाईस चेअरमन नारायण नाईक, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष दाजी वैद्य, युवा मोर्चाचे गोट्या तांडेल, विकी राऊत आदी उपस्थित होते. गावाच्या विकासासाठी भाजपात राहून राणेंच्या नेतृत्वाखाली काम करणे महत्त्वाचे आहे. गावचे अनेक प्रश्न खोळंबलेले आहेत. ते भाजप पक्षच सोडवेल, असा विश्वास उपसरपंच शिरोडकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Shiv
Rajasthan
India
Konkan
Maharashtra
Kankavli
Pramod-fernandes
Narayana-naik
Society-vice
Shiv-sena
Konkan-india
Village-shiv-sena

आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक यांच्यावर प्राणघातक हल्ला

प्रतिनिधी/ वास्को सांकवाळचे ग्रामस्थ आणि आरटीआय कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे नारायण दत्ता नाईक यांच्यावर सांकवाळ पंचायत इमारतीसमोर शनिवारी दुपारी प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात नारायण नाईक गंभीर जखमी झालेले असून त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्यावर व पायावर वार झालेले आहेत. मात्र, प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणातील हल्लेखोर अज्ञात आहेत. जखमी नारायण नाईक हे सांकवाळचे पंच व भाजपाचे दक्षिण गोवा अध्यक्ष तुळशिदास नाईक यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. Advertisements ही घटना शनिवारी दुपारी 12.15 वा.च्या सुमारास सांकवाळ पंचायत इमारतीसमोरच घडली. दोघा अज्ञात बुरखाधारीनी नारायण नाईक यांच्यावर लोखंडी सळई व पाईपने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचे डोके फुटले तसेच पायाची हाडे मोडली. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना सांकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर यांनी तातडीने गोमेकॉमध्ये दाखल केले. नाईक यांच्यावर झालेला हल्ला काहींनी पाहिला. मात्र, विशाल नाईक हा युवक वगळता इतरांना हल्लेखोरांना रोखण्याचे धैर्य झाले नाही. त्यामुळे अज्ञात हल्लेखोर घटनास्थळावरून लगेच पसार होण्यास यशस्वी ठरले. हल्लेखोराने प्रथम पंचायत कार्यालयातून कोणी बाहेर येऊ नये म्हणून या कार्यालयाची गेट बंद केली होती. वेर्णा पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झालेली असून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोधही जारी ठेवला आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत अज्ञात हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागले नव्हते.  असा झाला प्राणघातक हल्ला नारायण नाईक दुपारी 12 वा.च्या सुमारास सांकवाळच्या पंचायत कार्यालयात काही दस्तऐवज मिळवण्यासाठी आले होते. सांकवाळ पंचायतीच्या सचिवांशी त्यांनी काही वेळ चर्चा केली. त्यानंतर दस्तऐवज घेऊन ते पंचायत कार्यालयातून खाली उतरले. यावेळी भेटलेल्या एका मित्रासोबत बोलत असतानाच पाठीमागून आलेल्या अज्ञाताने सळईने डोक्यावर हल्ला केला. त्यामुळे ते खाली कोसळले. त्याच वेळी प्रगटलेल्या दुसऱया हल्लेखोराने त्याच्या पायावर लोखंडी पाईपने वार केला व त्याना मारण्यासाठी पिस्तुल रोखले. त्यांच्याबरोबर असलेल्या युवकाने हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. त्यानंतर काही अंतर पायी चालत जाऊन दोघेही दुचाकीवरून पसार झाले. ही घटना घडली त्यावेळी सरपंच रमाकांत बोरकर आपल्या घरी होते. त्यांना या घटनेची माहिती मिळताच ते त्वरित घटनास्थळी दाखल झाले व त्यांनीच नारायण नाईक यांना स्वतः कार चालवत बांबोळीतील गोमेकॉमध्ये आणले. गोमेकॉमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. हल्ल्याचा प्रत्यक्ष साक्षीदार विशालने दाखवले धैर्य नारायण नाईक यांचा एक जवळचा मित्र, विशाल नाईक आपल्या कामानिमित्त तिथे स्वस्त धान्य दुकानावर आला होता. नारायण नाईकची कार पाहून तो कार्यालयात गेला. चर्चा करीतच ते दोघे खाली उतरले. त्यांच्यासमोरूनच गेलेल्या एका व्यक्तीने नारायण नाईकवर प्रथम हल्ला केला. त्यानंतर दुसऱयाने हल्ला केला. भांभावलेल्या विशाल याने हा हल्ला रोखण्यासाठी जवळच त्याच्या हाताला लागलेला दंडुका घेऊन हल्लेखोरावर वार केला असता हल्लेखोरांनी त्याच्यावर वार करून त्याला बाजूला केले. मात्र, तरीही पळून जाणाऱया हल्लेखोरांमागे तो धावला. शेवटी पाठलाग टाळण्यासाठी हल्लेखोरांपैकी एकाने पिस्तूलाचा धाक दाखवल्याने त्याला थांबावे लागले अशी माहिती विशाल नाईक यानेच प्रसिद्धी माध्यमांना दिली. त्याच्या म्हणण्यानुसार ज्या पद्धतीने हल्लेखोरांनी नारायण नाईक यांच्यावर हल्ला केला ते पाहता ते हल्लेखोर नाईक यांना जीवे मारण्यासाठीच आले होते. घटनेच्या वेळी पाऊस नव्हता व पावसाची चिन्हे नव्हती. परंतु हल्लेखोरांनी रेनकोट परीधान केला होता. चेहरा मास्क व इतर कपडय़ांनी गुंडाळलेला होता. पसार होण्यासाठी त्या अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीचा वापर केल्याचे विशाल नाईक यांनी म्हटले आहे. बेकायदा व्यवहार चहाटय़ावर आणण्याचा पंधरा वर्षांपासून सपाटा सांकवाळचे ग्रामस्थ असलेले नारायण नाईक हे मागच्या साधारण पंधरा वर्षांपासून बेकायदा प्रकारांविरुद्ध आवाज उठवीत असतात. अनेक भ्रष्ट प्रकरणांचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न ते करीत आलेले आहेत. कोमुनिदाद व इतर जमीन घोटाळय़ावरही ते तुटून पडायचे. काही बांधकाम व्यावसायिक तसेच जमिनींचा व्यवहार करणाऱयाविरुद्ध ते उघडपणे कार्यरत होते. अनेकांचा भांडाफोड करण्यासाठी ते माहिती हक्काचा पुरेपूर उपयोग करायचे. अशा कार्यातच ते अधिक व्यस्त असायचे. त्यामुळे त्यांना आरटीआय कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. समाज माध्यमांतूनही ते अनेकांची बेकायदा प्रकरणे चहाटय़ावर आणायचे. त्यांनी हाती घेललेल्या काही संशयास्पद प्रकरणासंबंधीचे विवाद न्यायालयातही निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत. नारायण नाईक हे सांकवाळ कोमुनिदादचे काही काळ अध्यक्ष होते. धोक्यामुळे नारायण नाईक यांना करावा लागला होता हवेत गोळीबार साधारण दहा वर्षांपूर्वी त्यांनी सांकवाळ कोमुनिदादच्या जमिनीवरील अतिक्रमणासंबंधी आवाज उठवला होता. सांकवाळच्या मेटास्ट्रीप कंपनीजवळ कारवाई चालू असताना त्यांच्याविरुद्ध रोष व्यक्त होऊ लागला. त्यामुळे धोका वाटू लागल्याने नारायण नाईक यांना हवेत गोळीबार करावा लागला होता. हे प्रकरण त्यावेळी बरेच गाजले होते. अनेकांच्या गैरप्रकारांविरुद्ध सतत आवाज उठवण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांनी अनेकांचा रोष ओढवून घेतला आहे. शनिवारी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे मुख्य कारण हेच असण्याची दाट शक्यता आहे. बंधू तुळशिदास नाईक यांचा पंचायत मंडळावर संशय दरम्यान, नारायण नाईक हे सांकवाळचे पंच व भाजपाचे दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष तुळशिदास नाईक यांचे ज्येष्ठ बंधू असून या घटनेचा निषेध करताना सहकारी विशाल नाईक याने धैर्य दाखवले नसते तर नारायण नाईक यांची हत्या झाली असती. हल्लेखोर त्याच निश्चयाने आले होते असे म्हटले आहे. बेकायदा प्रकरणांविरुद्ध आवाज उठवणे, अनेकांची कुलंगडी बाहेर काढणे याचाच परिणाम म्हणून हा हल्ला झालेला असून या कृत्यामागे कोण आहेत, याचा उलगडा लवकरच होईल असे स्पष्ट करून त्यांनी सांकवाळ पंचायत मंडळावर संशय व्यक्त केला आहे. हल्लेखोर हिंदीत बोलत होते असेही तुळशिदास नाईक यांनी म्हटले आहे. हल्लेखोरांचा शोध लावणे आवश्यक ः रमाकांत बोरकर दरम्यान, सांकवाळचे सरपंच रमाकांत नाईक यांनी नारायण नाईक बेकायदा प्रकारांबाबत आवाज उठवायचे. त्यामुळे त्यांच्यावर अनेकांचा रोष असण्याची शक्यता मान्य करून अशा रोषातूनच हा हल्ला घडला असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, सांकवाळ पंचायतीकडे त्याचे चांगले संबंध होते. शनिवारी सकाळी आपल्याकडे ते काही वेळ बोलले होते. त्यानंतर आपण पंचायतीच्या कामासाठी बाहेर गेलो. तेथून घरी गेलो. घटनेची माहिती मिळताच आपण त्वरित पुन्हा दाखल झालो. पंचायत कार्यालयाबाहेर अशा घटना घडणे धोकादायक असून अशा प्रकारचे हल्ले आपल्यावर तसेच इतर पंच सदस्यांवर होऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात गुंतलेल्या हल्लेखोरांचा शोध लावणे आवश्यक आहे, असे सरपंच बोरकर यांनी म्हटले आहे. Share previous post next post Related Stories

Narayana-dutta-naik
Narayana-naik
It-office
Panchayat-office
Vasco
Office-gate
Ce-panchayat-office
Panchayat-saturday
Goa-president-naik
Panchayat-board
Goa-district-president-naik
நாராயணா-நாயக்

प्राथमिक शिक्षक उभारणार ऑक्सिजन प्लांट

प्राथमिक शिक्षक उभारणार ऑक्सिजन प्लांट
tarunbharat.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from tarunbharat.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Kudal
Maharashtra
India
Kankavli
Sunil-chavan
Rajan-korgaonkar
Sanjay-patade
Chandrasen-patade
Narayana-naik
Chandrasekhar-desai
Association-district-nitin
Child-center

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विहिंपचा श्रीरामनाम जप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विहिंपचा श्रीरामनाम जप
tarunbharat.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from tarunbharat.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Konkan
Maharashtra
India
Pernem
Goa
Canacona-sheila-prabhudesai
Fonda-taluka
Narayana-naik
Naikb-abhay
World-hindu-the-council-office
Vasco
It-provinceb-union

ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದ ಎಎಸ್‌ಐ ನಾರಾಯಣ ಮೃತ್ಯು

ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದ ಎಎಸ್‌ಐ ನಾರಾಯಣ ಮೃತ್ಯು
sanjevani.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from sanjevani.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Mangalore
Karnataka
India
Narayana-naik
Training-school
Traffic-west-station-narayana-naik
October-highway
Mangalore-north
Mangalore-south
மங்களூர்
கர்நாடகா
இந்தியா

ASI dies of complications from injury suffered in accident in 2018

ASI dies of complications from injury suffered in accident in 2018 Updated: Updated: Share Article AAA B. Narayana Naik, 58, assistant sub-inspector (ASI) with the Mangaluru Traffic West (Pandeshwar) police, on Sunday died of complications from a road accident injury that occurred in October 2018. Mr. Naik had suffered head injuries while on patrol duty at Padavinangadi on October 10, 2018. He resumed duty after three months. However, a couple of months ago, he developed complications and got admitted again, and slipped into a coma. Mr. Naik succumbed to the injuries on Sunday morning. He leaves behind his wife and two daughters. A native of Padakodi in Bantwal tauk, Mr. Naik joined the police in 1989 as a constable after completing PU. He was promoted as an ASI in September 2018.

B-narayana-naik
N-shashi-kumar
Vinay-gaonkar
Deputy-commissioners-of-police-hari-ram-shankar
Narayana-naik
Mangaluru-traffic-west
Deputy-commissioners
Police-hari-ram-shankar
Karnataka
Mangaluru
Police
ச்சனியான-ஷாஷி-குமார்

vimarsana © 2020. All Rights Reserved.