July 2, 2021
8
शरद पवार यांचे गौरवोद्गार : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या डाटा सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
Advertisements
जिल्हा बँकेचा नेटका कारभार, सभासदांचा बँकेवर असलेला विश्वास आणि शेतकऱयांना पैसे परत करण्याची लागलेली सवय यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा एनपीए शून्य टक्क्यावर राहिला आहे. जिल्हा बँकेचे हे फार मोठे यश आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने सुरू केलेले डाट