July 2, 2021
8
वनाधिकाऱयांच्या आशीर्वादाने वर्षानुवर्षे चालला होता प्रकार
सिंधुदुर्गातील जंगले उजाड, तर वनाधिकारी बनले गब्बर
Advertisements
माहिती अधिकार कार्यकर्ते बरेगार यांनी उघडकीस आणला घोटाळा
प्रतिनिधी / सावंतवाडी:
लाकूड वाहतुकीतील बदली पासमुळे अवैध लाकूड व्यवसायाला प्रोत्साहन मिळत आहे. बदली मुदतवाढ पासच्या माध्यमातून होत असलेल्या लाकूड वाहतुकीमुळे शासनाचा महसूलही बुडत अ