भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबविण्यात येणाऱया घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा अभियानासाठी मुंबईतील प्रत्येक घरात महापालिकेतर्फे राष्ट्रध्वज तिरंगा जलदगतीने वितरित करावा, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह …