vimarsana.com

Card image cap

Wardha boat accident : अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील झुंज येथील तीर्थ येथे वर्धा नदीत पर्यटन करण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 11 जणांची बोट वर्धा नदीत उलटून मोठी दुर्घटना घडली. बोटीमधील सगळे नदीत बुडाले. ही मन हेलावून टाकणारी घटना राज्यात चर्चेत होती. दुर्घटनेच्या दिवशी तीन जणांचे मृतदेह हाती लागले होते. यामध्ये मंगळवारी तीन मृतदेहांचा शोध लागला. आता आणखी बेपत्ता झालेल्यांचा शोध लागला असून आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. (10 bodies recovered from Wardha river boat accident)

Related Keywords

Wardha , Maharashtra , India , Amravati , Nisha Narayana , Bipin Singh , Aditi Sukhdev , Poonam Pradeep , Ganesh Wagmare , , These Tuesday , Prince Ramdas , Atul Ganesh Wagmare , வார்தா , மகாராஷ்டிரா , இந்தியா , அமராவதி , நிஷா நாராயணா , பிபின் சிங் , இவை செவ்வாய் , Wardha Boat Accident , Boat Accident , Mravati Boat Accident , Ardha River Boat Accident ,

© 2024 Vimarsana

vimarsana.com © 2020. All Rights Reserved.