शहरालगत बिबट्याचे वास्तव्य वाढत चाललेले आहे. मानवी वस्तीपर्तंत बिबट्याचा शिरकाव झाला आहे. बडनेरा-अंजनगाव बारी मार्गावर अंबाडकर यांच्या शेतात शुक्रवारी रात्री बिबट्या श्वानाची शिकार करताना श्वान व बिबट्या दोघेही या विहिरीत पडले. विहिरीत असलेल्या एका ओंढक्यावर श्वान आणि बिबट्या दोघेही आपला जीव वाचवण्याची धडपड करत होते. | A leopard that went hunting for a dog fell into a well, and both the dog and the leopard were rescued.