२००४ नंतर सेवेत आलेले कर्मचारी तसेच विविध वेळी कंत्राटावर घेण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी मिळवून देण्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा करावयाचे दस्तावेज मराठवाड्यातील १६ नगरपालिका, ३ महानगरपालिकांनी मागील १० वर्षंपासून दिलेले नाहीत. नोटिसांनाही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आगामी काळात प्रशासनावर थेट कारवाई करण्यात येणार असून यात त्यांची मालमत्ता जप्त करून लिलाव होऊ ... | If the PF record is not filed, the property of the Municipal Corporation will be confiscated