पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्मयातून उज्ज्वला 2.0 योजनेचे उद्घाटन केले. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1 कोटी महिलांना मोफत कनेक्शन देण्यासाठी विशेष फंड देखील जारी करण्यात आला आहे. सुरुवातीला उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात असलेल्या एक हजार महिलांना नवीन मोफत LPG कनेक्शन देण्यात आले. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांतच्यासह उपमुख्यमंत्र्यांन... | PM Narendra Modi Launch Ujjwala 2.0 Scheme Update | Pradhan Mantri Ujjwala Yojana (PMUY) Scheme