मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या मशिदीवरच्या भोंग्याच्या निर्णयाविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यानंतर गुरुवारी वसंत मोरे यांना पुण्याच्या शहराध्यक्षपदावरुन काढण्यात आलं. त्यानंतर …