राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अद्ययावत करण्याचे काम ३० सप्टेंबरपर्यंत करावे. यापुढील संच मान्यता केवळ आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार करण्यात येणार आहे. आधार नोंदणीचे काम अपूर्ण राहिले तर कमी दिसणाऱ्या पटसंख्येमुळे शेकडो शिक्षकांची पदे संच मान्यतेत कमी होतील, असे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या निर्णया... | Teachers 'jobs in danger if students do not have Aadhaar registration