'मुंबई साग&#

'मुंबई सागा'च्या निर्मात्यांनी माफी मागेपर्यंत खटला मागे नाही


मुंबई : अॅमेझोन प्राईमवरील ‘मुंबई सागा’ या चित्रपटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खोडसाळ तसेच मानहानिकारक चित्रण व संवाद ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ (सेन्सॉर)कडून चित्रपट निर्मात्यांच्या सांगण्यावरून अस्पष्ट (ब्लर) करण्यात आले आहे.
या सिनेमाची निर्मिती केलेल्या सुपर कॅसेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, व्हाईट फिदर लिमिटेडने आपली चूक मान्य करून चित्रपटातील ‘ते’ दृश्य सेन्सॉरकडून आणि ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जरी अस्पष्ट करून घेतले असले तरीही त्यांनी अजून जाहीर माफी मागितलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावरील खटला आपण मागे घेणार नसल्याचे अॅड. प्रकाश साळसिंगीकर यांनी स्पष्ट केले आहे.
अॅमेझोन प्राईमवरील ‘मुंबई सागा’ या चित्रपटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मानहानिकारक चित्रण व संवाद ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ (सेन्सॉर) कडून चित्रपट निर्मात्यांच्या सांगण्यावरून अस्पष्ट (ब्लर) करण्यात आले आहे.

Related Keywords

Mumbai , Maharashtra , India , , White Ltd , Industries Private , மும்பை , மகாராஷ்டிரா , இந்தியா , வெள்ளை லிமிடெட் , தொழில்கள் ப்ரைவேட் ,

© 2025 Vimarsana