हिंगोली येथे कोट्यवधी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या पालिकेच्या उद्घाटन कार्यक्रमात निमंत्रण पत्रिकेवरील अनेक मान्यवरांनी पाठ फिरवली. त्यातच या कार्याक्रमात कोविडच्या काळात देण्यात आलेला स्वस्त धान्याचा निकृष्ठ गहू चर्चेचा विषय बनला होता. | Leading leaders turned their backs on the inauguration program of Hingoli Municipal Corporation building