Prajakt Deshmukh 'Devbabhali' sahitya akdami award | युवा साहित्य अकादमीचा 'देवबाभळी'वर 'प्राजक्त' वर्षाव, नाशिकचा नाट्यलेखक प्राजक्त देशमुखच्या नाट्यसंहितेला पुरस्कार जाहीर
युवा पिढीतील नाटककार, अभिनेता, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांना ‘संगीत देवबाभळी’ या नाटकासाठी साहित्य अकादमीचा २०२० सालचा युवा साहित्यिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूà¤...
Source: bhaskar.com