jan ashirwad yatra of Ministers, Self Glory Yatra of Police Officers! breaking the Corona rules | मंत्र्यांची जनआशीर्वाद तर पोलिस अधिकाऱ्यांची स्वयंगौरव यात्रा! कोरोना नियमांची धि॑ड काढत निरोपाची मिरवणूक
नाशिक जिल्ह्याची रुग्णसंख्या हजाराच्या घरात आणि ग्रामीण भाग शहरापेक्षा आघाडीवर आहे. निफाड तालुक्यात ७८ तर सिन्नर तालुक्यात १२९ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना नियम पाळण्याच्या सूचना आणि तिसऱ्या लाटेचा इशारा मुख्यमंत्री...
Source: bhaskar.com