Shiv Sena's criticism of Narayan Rane and BJP | पंतप्रधान मोदीच मंत्रिमंडळात सबकुछ; राणे मंत्रिमंडळातले थोड्याच दिवसांचे 'मेहमान', फडणवीसांनाही याबाबत शंका नसावी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी हायकोर्टाने 17 सप्टेंबरपर्यंत दिलासा दिला आहे. त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. यामुळे शिवसेनेने सामनाच्या संपादकी...
Source: bhaskar.com