Heavy rains in Mumbai and Konkan, warning of heavy rains for next three days
मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईत सकाळी सहानंतर पाऊस थांबला आहे. दरम्यान, ठाणे, नवी मुंबईत मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, आजपासून 12 जूनपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यात अतिव...
Source: india.com