Maharashtra updates : Enforcement directorate ed issued notice to minister anil parab shivsena | परिवहनमंत्री अनिल परबांना ईडीची नोटीस, 31 ऑगस्टला हजर होण्याचे आदेश; राऊत म्हणतात - 'क्रोनोलॉजी समजून घ्या, जन आशीर्वाद यात्रा संपताच ईडीची नोटीस'
अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. | Maharashtra, updates , Enforcement directorate , ed , minister , anil parab shivsena , marathi news updates, latest news, news in marathi, anil parab शिवसेना, नोटीस, अनिल परब, महाराष्ट्र
Source: bhaskar.com