deputy-chief Ajit Pawar's reply to Narayan Rane's criticism | अज्ञानी आहेत म्हणणाऱ्या नारायण राणेंना अजित पवारांचे उत्तर, म्हणाले - 'त्याचे त्यांना लखलाभ, आम्हाला आमचे सरकार चालवायचे आहे'
अजित पवार अजून अज्ञानी आहेत. आपल्या खात्याचे बघा. अजून मी राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही अशी टीका राणेंनी केली होती. | deputy chief , Ajit Pawar's , reply , Narayan Rane's , criticism, marathi news, maharashtra updates, latest news in marathi, marathi updates, marathi news, divyamarathi.com
Source: bhaskar.com