Afghanistan Taliban War; Maharashtra Pune Afghan Students Scared As Taliban Gain Control | पुण्यातील अफगाणी विद्यार्थ्यांनी मांडल्या व्यथा, म्हणाले- तालिबानी सत्ता आल्यामुळे पुन्हा महिला हत्याकांड सुरू होतील; अनेकांचा कुटुंबियांशी तुटला संपर्क
तालिबान स्वतःला बदलण्याबद्दल बोलत असतील, पण पुण्यात राहणारे अफगाणी विद्यार्थी ते बदलले आहेत यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. | Afghanistan Taliban War; Maharashtra Pune Afghan Students Scared As Taliban Gain Control
Source: bhaskar.com