Maharashtra updates : Chandrakant Patil's letter to Shiv Sena Sanjay Raut | तुम्हीच तुमच्या पक्षाची अवस्था 'ना घर का ना घाट का' अशी केली! - चंद्रकांत पाटील; शिवसेनेने हेच पत्र मुखपत्रात छापून लिहिले- चंद्रकांत दादांच्या लेखणीला फेस
भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्येय सध्या वाद सुरू आहे. या वादामुळे भाजप आणि शिवसेनेमधील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रका...
Source: bhaskar.com