रत्नागिरीत सेक्स रॅकेट चालवणाऱया दोघांना अटक
प्रतिनिधी/ रत्नागिरी Advertisements शहरातील पॉश एरिया म्हणून ओळख असलेल्या आयटीआय नाचणे रस्त्यावरील इमारतीत वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आह़े या प्रकरणी शहर पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक करण्यात आल...
Source: tarunbharat.com