Mumbai School, COVID-19, Mayor Kishori Pednekar, School, Mumbai School Reopening
Mumbai School Reopening News: कोरोनाचा धोका कमी झाल्याने राज्य सरकारने शाळा सुरु (School Reopening) करण्याचा निर्णय घेतला. (Maharashtra School Reopening News) त्यानुसार 4 ऑक्टोबरपासून राज्यात शाळा सुरु होणार आहे. शहरीभागात इयत्ता 8 वी ते 12 आणि ग्रामीण भागात इयत्ता 5 ते 12 वीपर्यंतच्...