Live Breaking News & Updates on Department maharashtra

Stay informed with the latest breaking news from Department maharashtra on our comprehensive webpage. Get up-to-the-minute updates on local events, politics, business, entertainment, and more. Our dedicated team of journalists delivers timely and reliable news, ensuring you're always in the know. Discover firsthand accounts, expert analysis, and exclusive interviews, all in one convenient destination. Don't miss a beat — visit our webpage for real-time breaking news in Department maharashtra and stay connected to the pulse of your community

दशावतार कलाकारांना राज्यपालांकडून दिलासा

मयुर चराटकर / मुंबई:
दशावतार कलाकारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सोमवारी राज भवनामध्ये भेट घेतली. दशावतार या कलाप्रकारचे अनुकरण करून मराठी संगीत रंगभूमीचा उदय झाला. आज मराठी रंगभूमीच्या प्रत्येक विभागाला महाराष्ट्र शासनाचे अनुदान आहे. मात्र ‘दशावतार’ अनुदानापासून वंचित राहिले. गेली आठशे वर्षे सातत्याने तारेवरची कसरत करून ही कला जोपासण्याचे काम दोन हजाराहून अधिक कलाकार करीत आहेत. आजही हे सर्वजण वेठबिगार म्हणूनच तुटपुंजा मानधनावर काम करतात. अन्य विभागांप्रमाणे या कलेलाही राज्य शासनाचे अनुदान मिळावे, अशी आर्त हाक शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली.
Advertisements
सुमारे 20 मिनिटे ही चर्चा झाली. चर्चेअंती सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना सदर कलेला अनुदान कसे देता येईल, यासंबंधी निर्णय घेऊन कोकणातील खऱया अर्थाने कला जोपासणाऱया कलावंतांना अनुदान देण्यासाठी सूचना दिल्या. यावेळी मालवणी नटसम्राट दिंगबर नाईक व अन्य कलाकार उपस्थित होते.
 ही लोककला जोपासण्यासाठी कलाकारांसमोर असणारी आव्हाने राज्यपालांसमोर कथन करण्यात आले. यावेळी दत्तमाऊली पारंपरिक दशावतार लोककला शिक्षण, प्रशिक्षण, बहुउद्देशीय मंडळ सिंधुदुर्ग येथील रुपेश नेवगी, संतोष रेडकर, सीताराम मयेकर, दत्तप्रसाद शेणई, आशिष गावडे, रतन परब आदी उपस्थित होते. सुमारे 20 मिनिटे चाललेल्या या चर्चेत दशावतार कलाकारांच्या मागण्या राज्यपालांनी ऐकून घेतल्या. नंतर मागण्यांसंदर्भातील निवेदन त्यांनी कार्यवाहीसाठी सांस्कृतिक विभागाकडे पाठवून याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या.
 अशा आहेत मागण्या
शासन दप्तरी कलाकार म्हणून नोंद होऊन शासनाचे अनुदान मिळावे. मराठी संगीत नाटकाइतकाच समृद्ध कला प्रकार असल्याने निर्मिती खर्च मिळावा. एक समिती स्थापन करून अनुदानास पात्र संस्था व कलाकारांच्या शिफारसी या समितीमार्फत स्वीकाराव्यात. त्यात ज्येष्ठ कलाकार व तज्ञ मंडळींचा यात समावेश असावा. प्रत्येक प्रयोगागणिक कलाकारांना वाढीव मानधन मंजूर करावे. ते थेट कलाकारांच्या खाती वर्ग होण्याची व्यवस्था करावी. प्रत्येक कलाकाराला साहित्य खरेदीसाठी दरवर्षी अनुदान मिळावे. या कलेचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून दरवर्षी देशी-विदेशी महोत्सवाचे आयोजन करावे. गेली आठशे वर्षे चालत आलेली परपंरा जतन होण्याच्या दृष्टीने नियोजनबध्द आराखडा तयार करावा, आदी मागण्यात करण्यात आल्या.
Share
previous post

Konkan , Maharashtra , India , Mumbai , Ashish-gaude , Malvani-naik , Sita-mayekar , Bhagat-singh , Department-maharashtra , Monday-raj , Governor-kelly , Circle-district

ಕೋವಿಡ್ ಲಸಿಕೆ: 3 ಕೋಟಿಗೂ ಅಧಿಕ ಡೋಸ್‌ ನೀಡಿದ ಮೊದಲ ರಾಜ್ಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ

ಕೋವಿಡ್ ಲಸಿಕೆ: 3 ಕೋಟಿಗೂ ಅಧಿಕ ಡೋಸ್‌ ನೀಡಿದ ಮೊದಲ ರಾಜ್ಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ
prajavani.net - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from prajavani.net Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Madhya-pradesh , India , Mumbai , Maharashtra , Uddhav-thackeray , Department-maharashtra-cm-thackeray , State-maharashtra , Delta-plus , Main-secretary , Department-maharashtra , Thackeray-monday , Tamil-nadu

ಕೋವಿಡ್‌-19 ಮೂರನೇ ಅಲೆ: ಮುಂಜಾಗ್ರತಾ ಕ್ರಮಕ್ಕೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸಿಎಂ ಸೂಚನೆ

ಕೋವಿಡ್‌-19 ಮೂರನೇ ಅಲೆ: ಮುಂಜಾಗ್ರತಾ ಕ್ರಮಕ್ಕೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸಿಎಂ ಸೂಚನೆ
prajavani.net - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from prajavani.net Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Madhya-pradesh , India , Mumbai , Maharashtra , Department-maharashtra-cm-thackeray , Department-maharashtra , Tamil-nadu , மத்யா-பிரதேஷ் , இந்தியா , மும்பை , மகாராஷ்டிரா

Eleven lakh construction workers do not get benefit in lockdown | अकरा लाख बांधकाम कामगारांना लॉकडाऊनमध्ये रोजी अन् रोटीही नाही, नूतनीकरण नसल्याने पंचाईत, 23 पैकी 12 लाख नोंदणीकृत कामगार

Eleven lakh construction workers do not get benefit in lockdown | अकरा लाख बांधकाम कामगारांना लॉकडाऊनमध्ये रोजी अन् रोटीही नाही, नूतनीकरण नसल्याने पंचाईत, 23 पैकी 12 लाख नोंदणीकृत कामगार
bhaskar.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from bhaskar.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Aurangabad , Maharashtra , India , Department-maharashtra , B-office , Powered-khedekar , Financial-assistance , Start-kelly , Lawb-state , Act-state , அவுரங்காபாத்

महाराष्ट्रातून कर्नाटकात येताना नकारात्मक अहवाल असणे बंधनकारक

महाराष्ट्रातून कर्नाटकात येताना नकारात्मक अहवाल असणे बंधनकारक
tarunbharat.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from tarunbharat.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Bangalore , Karnataka , India , Express , Department-maharashtra , Maharashtra-karnataka , Middle-east , பெங்களூர் , கர்நாடகா , இந்தியா , எக்ஸ்பிரஸ்

Maharashtra Govt will provide financial assistance of up to Rs 10 lakh for startups to get patents | स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी राज्य शासन करणार 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते योजनांचा शुभारंभ

Maharashtra Govt will provide financial assistance of up to Rs 10 lakh for startups to get patents | स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी राज्य शासन करणार 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते योजनांचा शुभारंभ
bhaskar.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from bhaskar.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Sahyadri , Karnataka , India , Italy , Shiv , Rajasthan , Bandra , Maharashtra , Sena-bal-thackeray , Sunil-kedar , Department-maharashtra , Or-office

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांची जुनी पेन्शन योजना कायम ठेवण्याचा निर्णय

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांची जुनी पेन्शन योजना कायम ठेवण्याचा निर्णय
prahaar.in - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from prahaar.in Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Mumbai , Maharashtra , India , B-sports-the-department-maharashtra , Mlas-ministry , Employees-old , Department-maharashtra , Monday-education , November-east , மும்பை , மகாராஷ்டிரா

Good news for teachers in the state Governments decision to maintain the old pension scheme aau 85 |राज्यातील शिक्षकांसाठी खूशखबर! जुनी पेन्शन योजना कायम ठेवण्याचा सरकारचा निर्णय

Good news for teachers in the state Governments decision to maintain the old pension scheme aau 85 |राज्यातील शिक्षकांसाठी खूशखबर! जुनी पेन्शन योजना कायम ठेवण्याचा सरकारचा निर्णय
loksatta.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from loksatta.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

B-sports-the-department-maharashtra , Mlas-ministry , Department-maharashtra , Monday-education , November-east , திங்கட்கிழமை-கல்வி , நவம்பர்-கிழக்கு ,

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
india.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from india.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Mumbai , Maharashtra , India , Abhijeet-vanzara , Vandana-krishna , B-sports-the-department-maharashtra , School-education , November-east , Principal-secretary-vandana-krishna , Education-commissioner , Indians-president-ashok , Light-sonawane