कर्नाटकात आतापर्यंत २८ लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
बेंगळूर/प्रतिनिधी कर्नाटकात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली असली तर धोका अद्याप टळलेला नाही. पूर्ण लॉकडाऊननंतर राज्यात कोरोनाचा वेग मंदावला आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ३१ हजारावर पोहोचली आहे. राज्à...