Chikki scam under discussion again, Pankaja Munde's troubles likely to increases in Marathi
Maharashtra Chikki Scam : भाजप सरकारच्या काळातील चिक्की घोटाळ्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. चिक्की घोटाळ्यात गुन्हा का दाखल केला नाही, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) राज्य सरकारला केली आहे. त्यामुळे तत्कालीन मंत्री आणि भाà...