ISRO EOS 03 Mission Could Not Be Accomplished Due To Performance Anomaly In Cryogenic Stage | अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइट लाँच फेल; तिसऱ्या स्टेजमध्ये तांत्रिक बिघाडामुळे मिशन अपुरे; चीन-पाक सीमांवर नजर ठेवण्याची होती तयारी
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट EOS-03 चे प्रक्षेपण गुरुवारी अपयशी ठरले. या उपग्रहाने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून सकाळी 5.43 वाजता झेप घेतली. परंतु, निश्चित अवधीच्या अवघ्या काही सेकंदांपूरà¥...
Source: bhaskar.com