Gas Leak in Hospital| LPG Gas Leak In Kasturba Hospital In Mumbai Latest news And Updates | मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस लीकनंतर रुग्णांना बाहेर काढले; कुठलीही जीवित किंवा वित्त हानी नाही
येथील कस्तुरबा रुग्णालयात LPG लीक झाल्याने शनिवारी एकच गोंधळ उडाला. मीडिया रिपोर्टनुसार, यासंदर्भातील माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. चिंचपोकळी येथील आर्थर रोड परिसरात असलेल्या या रुग्णालयातील गॅसच्या प...
Source: bhaskar.com