बिबटय़ासदृश प्राण्यासाठी शोध मोहीम सुरूच
July 3, 2021 15 प्रतिनिधी/ बेळगाव Advertisements हनुमाननगर येथील असलेल्या रेसकोर्स (गोल्फ मैदान) परिसरात गुरुवारी सकाळी बिबटय़ासदृश प्राणी निदर्शनास आल्याने शहरात खळबळ माजली. वनविभागाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम हाती घेतली आà¤...
Source: tarunbharat.com