श्रीनगरमध्ये 'तोयबा'च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा – तरुण भारत
श्रीनगर / वृत्तसंस्था काश्मीर खोऱयात गेल्या काही दिवसात दहशतवादी कारवाया बऱयाच वाढल्या आहेत. शुक्रवारीही श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आले आहे. गेल्या पंधरवडय़ातील हà...
Source: tarunbharat.com