Live Breaking News & Updates on Government mobile

"अजित दादा आमचं ऐका, नाहीतर… " – तरुण भारत

"अजित दादा आमचं ऐका, नाहीतर… " – तरुण भारत
tarunbharat.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from tarunbharat.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Shiv , Rajasthan , India , Pune , Maharashtra , Ajit-pawar , Sanjay-raut , I-sanjay-raut , Municipal-corporation , Government-mobile , Shiv-sena , Pune-bhosari

Maharashtra news : Shiv Sena's direct warning to the Governor bhagatsinh koshyari over cm governor letter | ज्या राज्यांमध्ये केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे सरकार नाही, त्या राज्यांत राज्यपाल मदमस्त उधळलेल्या हत्तीचाच 'रोल' अदा करतात -शिवसेना

bhaskar.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from bhaskar.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Shiv , Rajasthan , India , Uttar-pradesh , Delhi , Odisha , Orissa , New-delhi , Bhagat-singh , Babu-patnaik , F-corporation-madhya-pradesh , Center-the-government

महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा खटाटोप

महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा खटाटोप
tarunbharat.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from tarunbharat.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Kolhapur , Maharashtra , India , Hassan-mushrif , Guardian-patil , Collector-office , Rural-development , Minister-hassan-mushrif , Government-mobile , கோலாப்பூர் , மகாராஷ்டிரா , இந்தியா

ormer CM Siddaramaiah Said Our Phones Were Hacked To Topple Karnataka Government | कर्नाटक सरकार पाडण्यासाठी आमचे फाेन हॅक, फाॅरेन्सिकला देण्यास तयार : सिद्धरामय्या

Ormer CM Siddaramaiah Said Our Phones Were Hacked To Topple Karnataka Government
इंटरव्ह्यू:कर्नाटक सरकार पाडण्यासाठी आमचे फाेन हॅक, फाॅरेन्सिकला देण्यास तयार : सिद्धरामय्या
बंगळुरू / विनय माधव10 तासांपूर्वी
कॉपी लिंक
इस्रायली साॅफ्टवेअर पेगाससच्या माध्यमातून भारतात पत्रकार, नेते व अधिकाऱ्यांची हेरगिरी करण्यात आली. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी व सिद्धरामय्या यांच्या खासगी सचिवांची नावेही सामील आहेत. कर्नाटकचे उभय नेते स्वीय सहायकाचा फाेन वापरतात. कुमारस्वामी व त्यांचा पक्ष जेडीएसने वादापासून दूर राहण्याचे ठरवले.
तुमच्या फाेनची हॅकिंग हाेत असल्याचे माहिते हाेते?
आपल्या फाेनची हॅकिंग हाेत आहे, हे काेणालाही ठाऊक नव्हते. भाजप फाेन टॅपिंगमध्ये सामील असल्याचा आम्हाला अंदाज हाेता.
तुमचे सरकार अस्थिर झाले. तेव्हा अनेक हालचाली दिसून आल्या?
फाेनबाबत आम्हाला काही संशयास्पद वाटले नव्हते. लपवण्यासारखे आमच्याकडे काही नव्हते. म्हणूनच आम्हाला त्याची जास्त चिंता वाटली नव्हती.
तुम्ही यादरम्यान नंबर किंवा फाेन बदलला का?
मी का बदलावा? मी काेणत्याही गाेष्टीला घाबरत नाही. मी अजूनही स्वीय सहायक व्यंकटेशचा फाेन व त्याच्या क्रमांकाचा वापर करताे.
विराेधी पक्षाला तुमची गुपिते कळली असावीत ?
अशी काही गुपिते नव्हती. ते पाेटनिवडणूक कसे जिंकू शकतात हे आता आम्हाला लक्षात आले.
फाेनच्या फाॅरेन्सिक तपासासाठी तयार आहात?
बिलकूल. न्यायालयाला तपासासाठी या फाेनची गरज वाटल्यास फाॅरेन्सिक विश्लेषणासाठी तयार आहे. आमचे राजकारण पारदर्शक आहे.
बातम्या आणखी आहेत.

Bangalore , Karnataka , India , Karnataka-neutral , Government-mobile , பெங்களூர் , கர்நாடகா , இந்தியா ,

Pegasus Spy Software Vs India Phone Tapping Politics: From Rajiv Gandhi To Manmohan Singh Narendra Modi | राजीव गांधींपासून ते मनमोहन आणि मोदींपर्यंत सगळ्यांवर लागला हेरगिरी केल्याचा आरोप; टॅपिंगच्या आरोपांवरून खुर्ची गमावलेल्यांमध्ये चंद्रशेखर, हेगडेंचा समावेश

Pegasus Spy Software Vs India Phone Tapping Politics: From Rajiv Gandhi To Manmohan Singh Narendra Modi | राजीव गांधींपासून ते मनमोहन आणि मोदींपर्यंत सगळ्यांवर लागला हेरगिरी केल्याचा आरोप; टॅपिंगच्या आरोपांवरून खुर्ची गमावलेल्यांमध्ये चंद्रशेखर, हेगडेंचा समावेश
bhaskar.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from bhaskar.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Italy , Karnataka , India , Delhi , Mumbai , Maharashtra , Chhattisgarh , Rajiv-gandhi , Arun-jaitley , Sachin-pilot , Manmohan-singh , Mukesh-gupta

Congress leader nana patole comment on cm uddhav thackeray and deputy cm ajit pawar; news and live updates | आघाडीत 'नाना कळा'; नाना पटोले यांचा वादग्रस्त व्हिडिओे, उपमुख्यमंत्र्यांची नाराजी; पटोलेंच्या आक्रमकतेवर राहुल गांधी खुश

Congress Leader Nana Patole Comment On Cm Uddhav Thackeray And Deputy Cm Ajit Pawar; News And Live Updates
व्हायरल सत्य:आघाडीत ‘नाना कळा’; नाना पटोले यांचा वादग्रस्त व्हिडिओे, उपमुख्यमंत्र्यांची नाराजी; पटोलेंच्या आक्रमकतेवर राहुल गांधी खुश
मुंबई14 तासांपूर्वी
कॉपी लिंक
पटोलेंच्या वक्तव्याने शिवसेना-राष्ट्रवादीला कापरे भरले : फडणवीस
मी कधी, कुठे सभा-बैठका घेतो यावर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. काँग्रेस पक्ष लोकांचा पक्ष बनत असून शिवसेना-राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, असे धक्कादायक वक्तव्य असलेली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ध्वनिचित्रफीत सोमवारी व्हायरल झाली. नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत विसंवादाच्या कळा असल्याचे स्पष्ट झाले. पटोलेंच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सोमवारी पटोलेंचा व्हिडिओ व्हायरल होताच त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यानंतर ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला’ असे सांगून पटोलेंनी घूमजाव केले. दरम्यान, आघाडीत कुठलाही विसंवाद नसल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात यांनी म्हटले आहे. लोणावळा येथे शुक्रवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात त्यांनी जे भाषण केले त्याचा काही भाग सोमवारी समोर आला. त्यात पटोले यांनी काँग्रेस पक्ष सहभागी असलेल्या महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या वक्तव्यामुळे आघाडीत नवा वाद उद्भवला आहे.
..नंतर घूमजाव
पटोले यांनी आपल्या वक्तव्याबाबत नागपुरात दुपारी खुलासा केला. मी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केलेले नाहीत. निधी वाटप समान होत नसल्याने आघाडीत असंतोष आहे. याची कल्पना आपण मुख्यमंत्र्यांना दिली होती. अजित पवार यांना भेटून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करेन.हा भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे.
पटोलेंच्या वक्तव्याने शिवसेना-राष्ट्रवादीला कापरे भरले : फडणवीस
नागपूर | पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांना कापरे भरले आहे. त्यांना जेवण जात नाही आणि पाणीही पिता येत नाही. ते अत्यंत घाबरलेले आहेत. त्यामुळे त्यांनी पाळत ठेवली असावी असे नानांच्या वक्तव्यातून आम्हाला वाटते, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. मात्र पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पाळत ठेवावी का वाटते हे तेच सांगू शकतात, असे फडणवीस म्हणाले. आघाडीत अविश्वासाचे वातावरण आहे, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
पटोलेंच्या आक्रमकतेवर राहुल गांधी खुश
काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे सोमवारी मुंबईत होते. पत्रकार परिषदेत खरगे यांना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत विचारले असता, मी पटोले यांच्यावर काहीही बोलणार नाही, असे म्हणत खरगे यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र नाना पटोले यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यात काँग्रेस जिवंत असल्याचे जाणवते आहे. पटोले यांच्या रूपाने काँग्रेसला राज्यात लढाऊ नेतृत्व लाभले आहे, असे राहुल गांधी यांना वाटते आहे. त्यामुळे पटोले यांना थोडीशी आवर घालतानाच त्यांना त्यांच्या पद्धतीने पक्ष संघटनेचे काम करू द्यावे, अशी सूचना मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्य प्रभारी एच. के. पाटील यांना केल्याचे सूत्रांनी सांगितले.
सुरक्षा पुरवणे म्हणजे पाळत ठेवणे नाही : राष्ट्रवादी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोले यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. सुरक्षा पुरवणे म्हणजे पाळत ठेवणे नाही, सुरक्षा नको असेल तर बंद केली जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.
बातम्या आणखी आहेत.

Shiv , Rajasthan , India , Lonavala , Maharashtra , Nagpur , Ajit-pawar , Mallikarjun-kharge , Nana-patola , Rahul-gandhi , Congress-rajya-sabha , Fund-issue

В Калининградской области меняется график работы мобильных пунктов вакцинации

В Калининградской области меняется график работы мобильных пунктов вакцинации
kaliningrad.kp.ru - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from kaliningrad.kp.ru Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Chernyakhovsk , Kaliningradskaya-oblast , Russia , Alexanderc-kaliningrad , Institution-clinic , Ministry-of-health-or , Alexanderc-kaliningrad-region , Government-mobile , States-mall , Sunny-boulevard , ரஷ்யா , அமைச்சகம்-ஆஃப்-ஆரோக்கியம்-அல்லது

sanjay raut saying if ed cbi efforts end then bring army in maharashtra

sanjay raut saying if ed cbi efforts end then bring army in maharashtra
india.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from india.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Shiv , Rajasthan , India , Delhi , Mumbai , Maharashtra , Ashish-shelar , I-sanjay-raut , Sanjay-raut , Government-mobile , Shiv-sena

eGovernment mobile application launched in Bahrain | THE DAILY TRIBUNE

eGovernment mobile application launched in Bahrain | THE DAILY TRIBUNE
newsofbahrain.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from newsofbahrain.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Zakareya-ahmed-alkhajah , Ahmeda-seyadi , Ali-al-mishaal , Mohammed-ali-al-qaed , Government-authority , Daily-tribune , Government-mobile , Executive-mohammed-ali-alqaed , Digital-business , அரசு-அதிகாரம் , தினசரி-ட்ரிப்யூன்

sanjay raut meet sharad pawar after meeting cm uddhav thackeray

sanjay raut meet sharad pawar after meeting cm uddhav thackeray
india.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from india.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Shiv , Rajasthan , India , Mumbai , Maharashtra , I-sanjay-raut , Sanjay-raut , Sharad-pawar , Shiv-sena , Silver-oak , President-sharad-pawar