सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच, चांदी 56 हजारांच्या जवळ | Two months later I gold is back below 50,000 I silver near 56,000 bhaskar.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from bhaskar.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.
gold and sliver rate down 24 september know 24 to 14 carte gold and silver Rate today india.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from india.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.
Today the price of gold fell again price of silver rose, know today's price sandesh.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from sandesh.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.
Symbolic closing of gold market in jalgaon | सोन्याला गुणवत्तेचा कस; राज्यभरात कोट्यवधींची उलाढाल झाली ठप्प bhaskar.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from bhaskar.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.
塔利班封鎖巴國邊境路線 暫停對印貿易 ntdtv.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from ntdtv.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.
आता सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सुवर्ण संधी. Updated: Jul 19, 2021, 07:47 AM IST मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर अस्थिर आहेत. आपण सोन्याच्या दरांधील चढ-उतार पाहिला तर गेल्या आठवड्यात सोन्याचे दर 410 रूपयांनी वाढले आहेत. चांदीच्या दरांत देखील 123 रूपयांनी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन एन्ड ज्वैलर्स एसोसिएशनच्या म्हणण्यानुसार गेल्या महिन्यात म्हणजे 9 जुलै रोजी सोन्याचे दर 47 हजार 863 रूपये प्रति ग्रॉम होते. तर 16 जुलैपर्यंत सोन्याचे दर 48 हजार 273 रूपयांवर पोहोचले. यानुसार सोन्याच्या दरात 410 रूपयांनी वाढ झाली आहे. सोन्याच्या किंमतीवर होणारी वाढ तज्ज्ञांच्या मतानुसार 2021 वर्षाअखेर सोन्याचे दर 60 हजार रूपयांचा आकडा पार करू शकतात. म्हणजे जर तुम्ही सहा महिन्यांमध्ये सोने या मैल्यवान धातूत पैसे गुंतवल्यास फायदा नक्कीचं होईल. येत्या काळात सोन्याचे तर गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडू शकतात. सोन्याच्या गुंतवणुकीबद्दल सांगायचं झालं तर गेल्या वर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न्स दिलं. त्यामुळे तुम्ही जर सोन्यात गुंतवणूक करू इच्छित असाल तर सध्या योग्य संधी आहे. शिवाय सोन्यात गुंतवणूक करणं सुरक्षित देखील आहे. सोन्यात पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारपेठेतील मौल्यवान धातूंच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम शुक्रवारी 73 रुपयांनी घसरून 47 हजार 319 रुपयांवर आला.
त्याचप्रमाणे, मागील व्यापार सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 47 हजार 392 रुपयांवर बंद झाले होते. चांदीही 196 रुपयांनी घसरून 68 हजार 43 रुपये प्रति किलो झाली. गेल्या व्यापार सत्रात चांदीचा दर प्रतिकिलो 68 हजार 239 रुपये होता. Tags:
Experts say the price of 10 grams of gold is likely to touch 60 thousand in the coming weeks india.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from india.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.
Gold and Silver Price Today 23 rd June 2021 : Gold Silver Price Rate india.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from india.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.
સોનાના ભાવમાં જબરદસ્ત ઘટાડો, ચાંદી પણ થઈ ગયું સસ્તું, જાણો કેટલી થઈ ગઈ કિંમત | PRICE OF GOLD AND SILVER DECREASING vtvgujarati.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from vtvgujarati.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.
Gold price updates: Gold at 49,000 for the first time since January; Soon 50 thousand stage possible; news and live updates | जानेवारीनंतर प्रथमच सोने 49 हजारांवर; लवकरच 50 हजारांचा टप्पा शक्य; आंतरराष्ट्रीय परिस्थिती पुन्हा पिवळ्या धातूला अनुकूल bhaskar.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from bhaskar.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.