Titur river water out of pot For the fifth time in 27 days, floods hit Chalisgaon in Jalgaon district | चाळीसगावात 27 दिवसांत पाचव्यांदा आला महापूर, जळगाव जिल्ह्यात 20 मंडळांत अतिवृष्टी
गेल्या ४८ तासांपासून खान्देशात जळगाव जिल्ह्यात मुसळधार तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातही काही तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. चाळीसगावात २७ दिवसांत पाचव्यांदा मुसळधार पाऊस झाल्याने तितूर व डोंगरी नदीला महापूर आला असून ३०० ना...
Source: bhaskar.com