Live Breaking News & Updates on Kellya Belgaum

Stay updated with breaking news from Kellya belgaum. Get real-time updates on events, politics, business, and more. Visit us for reliable news and exclusive interviews.

शुक्रवारी 114 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह


July 3, 2021
10
बेळगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू, 54 जण झाले बरे
प्रतिनिधी/ बेळगाव
Advertisements
शुक्रवारी बेळगाव जिल्हय़ातील 114 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर 54 जणांनी कोरोनावर मात केली असून बेळगाव तालुक्मयातील एका 46 वषीय व्यक्तीचा खासगी इस्पितळात मृत्यू झाला आहे. बेळगाव, चिकोडी व रायबाग तालुक्मयात अद्याप रुग्णसंख्या वाढतच आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांच्या आकडय़ाने 76 हजार 33 चा ....

Kellya Belgaum , Belgaum Friday ,