Kapil Sibal Dinner Party With No Gandhi Family Member, Sharad Pawar And Sanjay Raut Were Also Present Latest News And Updates | गांधी कुटुंबियांविना कपिल सिब्बल यांच्या घरात विरोधी पक्षाच्या नेत्यांची मेजवानी; राहुल गांधी काश्मीरात तर प्रियंका परदेशात, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी सोमवारी संध्याकाळी आपल्या जन्मदिनानिमित्त विरोधी पक्षाच्या नेत्यांना मेजवानी दिली. यासाठी काँग्रेस नेत्यांसह आणि भाजपचे विरोधक सुद्धा सिब्बल यांच्या निवास स्थानी दिसून आले. परंतु, यà...
Source: bhaskar.com