Cats playing on leopard's shoulders after falling into the well! | 'शिकार' आली 'अंगलट' : विहिरीत पडल्यानंतर बिबट्याच्या अंगाखांद्यावर खेळत बसले मांजर!
शिकारी आणि शिकार असे दोघेही अडचणीत आले की काय होऊ शकते याचे आगळेवेगळे उदाहरण सिन्नर तालुक्यात कणकोरी येथे पाहावयास मिळाले. झाले असे की, तालुक्यातील कणकोरी येथे मांजराची शिकार करण्याच्या नादात बिबट्या आणि मांजर दोघेही एका विह...
Source: bhaskar.com