जळगाव : आक्षेपार्ह वक्तव्य भोवले, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बकाले अखेर निलंबित (व्हिडिओ)
जळगाव : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली
Source: pudhari.news