'वेदांता'वरून राजकीय वादंग, वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प देण्याचे मोदींचे आश्वासन : सामंत | Political controversy over 'Vedanta', Modi's promise to give bigger project than Vedanta: Samant
दीड लाख कोटींची गुंतवणूक आणि १ लाख रोजगार निर्माण करणारा वेदांता-फॉक्सकॉनचा महाराष्ट्रात येणारा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातने पळवल्यानंतर राज्यातील राजकारण बुधवारी ढवळून निघाले. विरोधकांचे हल्ले सत्ताधाऱ्यांनी परतवून लाà¤...
Source: bhaskar.com